चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व होर्डिंगची तपासणी सुरू महापालिका आयुक्तांचे आदेश

ठाणे –  तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मोठ्या होर्डिंगमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी सर्व होर्डिंग सुस्थितीत असल्याची तपासणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्यानंतर आज … Continue reading चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व होर्डिंगची तपासणी सुरू महापालिका आयुक्तांचे आदेश